Description
Shatavari Kalpa
शतावरी कल्प (नाळ काढलेला)
स्त्रियांना दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित वापरण्यायोग्य आरोग्यदायक असे हे औषध।।
Basic information:
घटक: शतावरीच्या मुळीच्या मधली नाळ काढलेली शतावरी, खडीसाखर इत्यादी.
वैशिष्ठ्य:
शतावरीच्या मुळांची नाळ काढून, त्यानंतर काढलेल्या शतावरी रसापासून खडीसाखरेत लोखंडी भांड्यात बनवलेला
उपयोग:
१.शतावरी कल्पाच्या नियमित सेवनाने जठराग्नी व धात्वाग्नी उत्तम होतो।। यामुळे शरीरातील सप्तधातूंचे / पेशींचे चयापचय चांगले होऊन सप्तधातूंची गुणवत्ता सुधारते।। उत्तम गुणवत्तेचे ओज निर्माण होऊन रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते।।
२.लहान बालकांच्या वाढीस उपयुक्त असून केमिकलयुक्त प्रोटीन पावडरला सर्वोत्तम पर्याय आहे।।
३.नुकतेच आजारातून बरे झालेल्या लोकांना आरोग्य सुधारणेसाठी सर्वोत्तम औषध।।
४.मासिक पाळितील वेदना, गर्भाशयाच्या तक्रारी आदींमुळे कमकुवतपणा आलेल्या कुमारी व स्त्रियांमध्ये इतर औषधीबरोबर खुप उपयुक्त ठरते।।
५.गर्भिणी अवस्थेत, गर्भिणी व गर्भ दोघांच्या आरोग्यासाठी उपयुक औषध।।
६. तसेच प्रसूतीनंतरही सुतिकेच्या व बालकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून, याने सूतिकेचा अग्नि उत्तम होऊन शरीरधातूंमधील चयापचय चांगले होते. उत्तम गुणवत्तेचे स्तन्य निर्माण होते व त्यापासूनच पुढे बालकाचे उत्तम पोषण होते ।।
७. शतावरीच्या मुळांची नाळ काढून, त्याच्या स्वरसापासून खडीसाखरेत बनवलेले शतावरी कल्प हा स्त्रियांचे आरोग्य व रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे।।
त्यासाठी स्त्रियांसाठीच्या आयुर्वेदातल्या या सर्वोत्तम रसायन औषधाचे नियमित सेवन करावा।।
– हिलवाईब आयुर्वेदच्या रुग्णांसाठी वैद्यांद्वारे निर्मित केलेला कल्प उपलब्ध आहे….
Reviews
There are no reviews yet.