Title Image

Suvarnbinduprahsan

Suvarnbinduprashan (सुवर्णबिंदूप्राशन)

लहान बालकांमध्ये होणार्‍या आजारांसाठी दूषित कफ व कृमीं (जंत) हे प्रमुख कारण असतात. त्यासाठी आपल्या बालकास सुवर्णबिन्दुप्राशन औषधी चालू करण्यापूर्वी बालकाचे वय आणि तक्रारी यानुसार, वैद्यांच्या सल्याने औषध घेऊन नंतर सुवर्णबिंदूप्राशन औषधी चालू कराव्या.

आपली तारीख निवडा

Book Suvarnprashan Appointment

Book Appointment

Available Time Slots

घरातील तसेच सभोवतालचे वातावरण, मोठ्या लोकांमधिल व्यावहार यांचे लहानमुले सुक्ष्मपणे निरीक्षण करत असतात आणि त्याचेच अनुकरण ते करत असतात. लहान मुलांवर वेगळे असे संस्कार करायची गरज नसते. आवतीभवतीच्या वातावरनानुसार संस्कार आपोआप होत असतात॰ त्यामुळे घरातील वातावरण आध्यात्मिक प्रसन्न व आनंदी ठेवणे. मोठ्यांमधील व्यावहार सहचार्याचे आणि आदरपूर्वक ठेवावे. चांगल्या सवयी – नीटनेटकेपणा ठेवावा. या गोष्टींचा लहान मुलांच्या घडनीमध्ये खुप प्रभाव पडतो॰ कधी प्रेमाने तर कधी कठोर होऊन त्यांना चांगल्या सवयी लावाव्या.   

वय 6 महिने ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सुवर्णबिंदुप्राशन

“सुवर्णप्राश ही एतत मेधाग्निबलवर्धनम् | आयुष्यं मंगलंम पुण्यं ग्रहापहम ।।

मासात् परम् मेधावी व्याधीभिर्न च धृष्यते । षडर्भिमासे: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ।।’’

सुवर्णबिंदु प्राशन हे बल वर्धक बुद्धीवर्धक रोगप्रतिकारक शक्ती-वर्धक आयुष्यवर्धक वर्ण्यकारक परम मेधावी आहे. आकलनशक्ती वाढवणारे आहे. सुवर्णबिंदु प्राशन हे मतिमंद मुले, बोलणे, ऐकणे व दररोजच्या अॅक्टीव्हिटी मध्ये मंद असणारी मुले, वारंवार सर्दी, खोकला, ताप, किंवा इतर तक्रारींनी आजारी पडणा­रया मुलांना, आकलन शक्ती, बुध्दीमत्ता कमी असणारी व अंथरूणांमध्ये लघवी करणारी, अशक्त मुलांना, वजन कमी असणारया मुलांना अत्यंत उपयोगी आहे. वयाच्या 6 महिन्यापासून वय 12 वर्ष पर्यंत नियमित सुवर्णबिंदू प्राशन द्यावे॰

सुवर्णबिंदूप्राशन औषधी घरी दिली जाते.

सुवर्णबिन्दुप्राशन संस्कारार्थ नियमित न येऊ शकणार्‍या बालकांसाठी सुवर्णबिंदू प्राशनाची 6 महिन्यांची औषधी घरी दिली जाते. तसेच सुवर्णबिंदु प्राशनाचा विधी व नियम यांचे मार्गदर्शन ही केले जाते.

Follow Us On Social Media

Click here for sharing blog link on your social media
error: Content is protected !!