।। शतधौत घृत ।।
शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे तुप।। तांब्याचा संस्कार यावर होत असतो।। एवढा संस्करण होतं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।। 3 ते 4 आठवडे लागतात पूर्ण औषध बनायला ।। यंत्रावरही बनलं जातं, परंतु समांतर वेगानं फिरत राहिल्याने उत्पन्न