infurtility Tag

- Dr Saurabh B Kadam, M.D. (Ayurved), Pune आयुर्वेद शास्त्रानुसार सदृढ बालक जन्माला येण्यासाठी ऋतू,क्षेत्र,अंबु आणि बीज या चार गोष्टींची आवश्यकता असते.१)ऋतू : वयाची योग्य अवस्था२)क्षेत्र : गर्भाशयाची उत्तम स्थिती३)अंबु: गर्भारपनात गर्भाचे पोषण करण्याची शरिराची ताकत४)बीज: उत्तम गुणवत्तेचे स्त्री - पुरुष

error: Content is protected !!