Author: aptaashriblogs

PCOD किंवा PCOS असल्याचे निदान झाल्यानंतर अनेक महिलांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, PCOD मध्ये फक्त वजन कमी करणे पुरेसे नसते. मासिक पाळीतील अनियमितता, हार्मोन्समधील बदल, इन्सुलिनचे कार्य आणि जीवनशैली यांसारख्या अनेक घटकांचा विचार करणे महत्त्वाचे असते. काही महिलांसाठी

एका OPD मधील अनुभवातून पालकांसाठी महत्त्वाचा संदेश “डॉक्टर, आम्ही मुलाला इतका हेल्दी आहार देतो, तरीही त्याचे पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि पोट सतत जड का वाटते?” अशाच प्रश्नांसह अलीकडे माझ्या OPD मध्ये चार वर्षांच्या एका मुलाला त्याची आई घेऊन आली. मुलाला

ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये कोणत्या ऋतूमध्ये आपण कोणता आहार आणि कोणते विहार सांभाळायला हवेत, याबाबत काही नियम सांगितले आहेत. याला आपण ‘ऋतुचर्या’ असे म्हणतो. आपल्याकडे एकूण सहा ऋतू असतात: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे सहा ऋतू मराठीतील बारा महिन्यांमध्ये विभागले गेले आहेत. चैत्र

मुलाला वारंवार सर्दी-खोकला होत असेल, तर त्यामागचे संभाव्य कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांना वेगवेगळ्या विषाणूंमुळे वारंवार सर्दी होऊ शकते. मात्र, प्रत्येक वेळी होणारा त्रास सामान्यच असेल असे नाही. मुलाला सर्दी-खोकला किती वेळा होतो, प्रत्येक वेळी तो किती दिवस टिकतो,

जोड़ों में दर्द रहता है, सुबह उठने पर शरीर अकड़ा हुआ महसूस होता है… क्या यह सिर्फ उम्र बढ़ने की वजह से है? जोड़ों का दर्द आज कई लोगों की रोज़मर्रा की परेशानी बन गया है। घुटनों, कमर, गर्दन, कंधों या

सांधे दुखतात, सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखं वाटतं… हे फक्त वयामुळे आहे का? सांधेदुखी ही आज अनेकांची रोजची समस्या झाली आहे. गुडघे, कंबर, मान, खांदे किंवा हात-पायांच्या सांध्यांमध्ये वेदना, आखडलेपणा किंवा हालचाल करताना त्रास जाणवू शकतो. काही जणांना हा त्रास अधूनमधून जाणवतो, तर

error: Content is protected !!