मानदुखी आणि Cervical Spondylosis: मान दुखतेय म्हणून फक्त Painkiller पुरेसे आहे का?
“सकाळी उठल्यापासून मान जड झाली आहे…” “उजवीकडे मान वळवताच दुखतंय…” “Laptop वर दोन-तीन तास काम केलं की खांदेही दुखायला लागतात…” “आणि कधी कधी ही वेदना हातापर्यंत जाते…” अशी सुरुवात अनेकांच्या दिवसाची होते. सुरुवातीला आपण फारसं लक्ष देत नाही. थोडं तेल लावतो. गरम पाण्याची शेक घेतो. कधी Painkiller घेतो. दोन