*सोशल मिडियावरच्या अर्ध्या #हेल्थ टिप्स*
आज Facebook ,Instagram, YouTube, whats up आदी वेगवेगळ्या सोशल मिडियावर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अन आयुर्वेदाचा धंदा करणाऱ्या लोकांचे वेगवेगळे आरोग्यविषयक ज्ञान प्रदर्शन चालू असते. ह्याचा पाला खावा, याचा रस प्या।।दात घासू नका, तसंच पाणी प्या।नुसत्या ताकावर रहा