साजुक तुप आणि कोलेस्टेरॉल..!
Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune Desi ghee गुगल बुवा म्हणजे आयुर्वेदोक्त शास्त्रशुद्ध माहिती नाही।।। हे ह्या परसेंट % मध्ये बोलणाऱ्या गुगल शिष्यांना कधी कळायचं देव जाणे।।।गूगल वरचे research वाचून स्वतःच्या शरीरावर प्रयोग करतात..!! बघा ना