देशी वाणाचे बी बियाणे मिळवण्याची ठिकाणे:
(संकलन by shriayurvedic.in
देशी वाणाचे बी बियाणे मिळवण्याची ठिकाणे:
(संकलन by shriayurvedic.in
1) आयुस्पर्श ऍग्रो केमिकल & सिड्स, सुस्ते, ता. पंढरपूर, जिल्हा – सोलापूर
देशी गावरान वेलची केळीचे रोप(गड्डा), देशी गुलाबी पाकळ्यांचा लसुण, देशी हादगा, देशी शेवगा, देशी कारले, देशी दोडका, दुधी भोपळा, देशी मेथी, देशी गवार, देशी तीळ, देशी धने, देशी मिरची, जंगली द्राक्ष इत्यादी
संचित कदम, B.Sc (Agri), +918208644167
2)अनिल गवळी,
पोखरापूर , ता. मोहोळ, जि. सोलापूर
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवर
काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ दिवसांत येणारा तांदूळ यासह विविध भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्य आदी मिळून सुमारे १२५ प्रकारचा देशी पीकवाणांचा संग्रह.
उपलब्ध देशी बियाणे (प्रातिनिधीक)
विविध भाजीपाला
ब्याडगी, जवारी मिरची
काटेरी, भरताचे, हिरवे, काटेरी, वांगे, तूप वांगे
हिरवी, पांढरी काटेरी काकडी
काशी भोपळा
काळा व लाल पावटा
पांढरा, लाल मोठा वाल
गोल, काशी, चेरी टोमॅटो
काळा वाटाणा, लाख
लाल, काळी, पांढरी फररसबी
लाल, काळा, पिवळा झेंडू,
झुडपी चवळी, लाल वेलीची चवळी
एरंड, जवस, कारळे, पिवळी, काळी मोहरी, लाल कांदा, राजगिरा, खपली गहू, काळा कुसळीचा गहू,
दगडी ज्वारी, गूळभेंडी, कुचकुची हुरडा, पिवळी, लाल ज्वारी,
लाल, पांढरा, जांभळी मका
हरभरा, उडीद, तीळ यांचे विविध प्रकार
लाल, घुंगरू भुईमूग
कणसाचे लाल दाणे असलेली बाजरी
हादगा, शेवगा
संपर्क : अनिल गवळी, ९७६७७६७४९९
विशेष आभार -ऍग्रोवन न्युज पेपर।।।।।
3)#नैसर्गिक #खपली #गहू #बियाणे
श्री इरलापल्ले, वैजापूर
मो.9421312155
4)Manesh Patil
देशी – नैसर्गिक उत्पादने।।
देशी परंपरागत बीज
फुलकोबी, पत्ता कोबी, ब्रोकोली, मिर्च , ब्रिंजल, कटिला ब्रिंजल,भरीत ब्रिंजल,भेंडी ,गवार व्हरायटी,टोमॅटो, काकडी, दुधी, गिलका/ घिया, दोडका,करेला शेरणी/शेंदळी, पालक, शेपु, पोकळा/हरा माठ, आबंटचुका,मेथी, मेथा, धनीया, लिमा बीन/वाल,वरणा/,सुरती वालपापडी, बहुवर्षायु पावटा ,चवळी/लोबीया बीन्स,गुलाबी प्याज ,स्प्रिंग ओनिअन , गाजर ,मुली,अंबाडी ,पपिता बहुवर्षायु तुअर बिज ,शलगम, फ्रेंचबीन ,मायाळू बेबी स्पिनच, मटार,
बाजरी, ज्वार, मका
संपर्क- मनेष पाटील
मो .7020364461
5) आदरणीय राहीबाईंची *देशी बियाणे बँक*।। राहीबाई पोपेरे
कोंभाळणे, अहमदनगर
6) श्री सुहास आचरेकर, कोल्हापूर
+919881475348
आपल्या नैसर्गिक पद्धतीच्या जीवनशैलीचें महत्व जाणून घेण्यासाठी आणि अस्सल आयुर्वेद जाणून घेण्यासाठी *आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे* द्वारे चालवला जात असलेल्या,
*”AYURVED (आयुर्वेद)”*
Chanal Link:
https://t.me/shriayurvedic
या चॅनलला जॉईन व्हा।। तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।
जय आयुर्वेद ।। जय आचार्य चरक ।।
*Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Click Here To Read Our Blog
Online Consultation Booking
Clinic Consultation Booking