June 2021

सुवर्णबिंदूप्राशन Dr Saurabh B. Kadam     M.D.(Ayurved), Pune     आयुर्वेद शास्त्रानुसार, बाल्यावस्था ही वयाच्या 16 वर्ष पर्यंत असते।। म्हणजे प्रामुख्याने वयाच्या सोळा वर्षापर्यंत बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी महत्वाची असतात।। या काळात बालकाचे शारीरिक व मानसिक पोषणाकडे विशेष लक्ष देणे, त्याच्या शरीरावर -

Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved) पंचकर्म म्हणजे मालिश अन वाफ देऊन घाम काढणे नव्हे।। लोक यालाच पंचकर्म समजतात अन स्पा शी तुलना करतात।। ही तर आयुर्वेदोक्त पंचकर्माच्या आधी करावयाची पुर्वकर्मे आहेत।।। पण ही पूर्वकर्मेही आयुर्वेदोक्त पंचकर्मात विशिष्ट प्रकारे केली जातात।। याला आम्ही

Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved) आजकाल कुणीपन उठतो अन आयुर्वेदात बुवाबाजी चालू करतो।।।स्वतःला आयुर्वेदातला मास्टर समजू लागतो।। पेपरातली कात्रणं अन आज का आनंद वाचून, त्या youtube चे video बघून, कुणी निसर्गउपचार- मालिश- गोमूत्राचे वर्ष - सहा महिन्यांचे कोर्स करून गावभर

Dr Saurabh B. Kadam               M.D.(Ayurved)       Mob No. 9665010500 आयुर्वेद हे स्वतः एक स्वयंसिद्ध आहे. तो सिद्ध करण्यासाठी कुठल्या टेकणाची गरज नाही. तसेच तो पुर्णच्या पुर्ण समजुन घेणं ही एकट्या दुकट्याच काम नाही..! आयुर्वेदाचे ज्ञान हे अनंत आहे। अपार आहे।। काही ग्रंथातुन मिळतं

error: Content is protected !!