March 2023

Dr Saurabh B Kadam. B.A.M.S, M.D.(Ayurveda) गुढघे - कोपरा - मनगट - घोटा - मनका - हाता पायाच्या बोटांचे सांधे इत्यादी शरीराच्या सांध्याचे दुखणे चालू झाले की बोली भाषेत, संधिवात झाला

- Dr Saurabh Kadam, B.A.M.S, M.D.(Ayurveda) आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे.   असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून - अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम

 शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे साजूक तुप म्हणजे शतधौत घृत।। तांब्याचा संस्कार या देशी साजूक तुपावर होत असतो।। एवढ संस्करण केलं जातं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।।  पिवळसर साजूक तुपाचं पांढरे शुभ्र मलम तयार

error: Content is protected !!