Ayurvedic Energy Drink
खरजूरादी मंथ - The Energy Drink Dr Saurabh B. Kadam M.D.(Ayurved), Pune Ayurvedic Drink मंथ म्हणजे विशिष्ट औषधी ठराविक काळापर्यंत पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर त्याचे रवीने मंथन (Churning) करून तयार होणारे पेय म्हणजे मंथ. आयुर्वेदातील वेगवेगळ्या ग्रंथात मंथ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तृष्णा,