आयुर्वेदिक बटवा (भाग 1): शतधौत घृत
(नेहमीच्या वापरातली आयुर्वेदिक औषधी)
शंभर वेळा तांब्याच्या भांड्यात घोटून घोटून धुतलेले देशी गाईचे साजूक तुप म्हणजे शतधौत घृत।। तांब्याचा संस्कार या देशी साजूक तुपावर होत असतो।। एवढ संस्करण केलं जातं की हे तुप आहे हे ओळखताच येत नाही।। पिवळसर साजूक तुपाचं पांढरे शुभ्र मलम तयार