।। ओळख आयुर्वेदोक्त पंचकर्माची ।।
भाग 2
Dr Saurabh B. Kadam M. D. (Ayurved) पंचकर्म म्हणजे मालिश अन वाफ देऊन घाम काढणे नव्हे।। लोक यालाच पंचकर्म समजतात अन स्पा शी तुलना करतात।। ही तर आयुर्वेदोक्त पंचकर्माच्या आधी करावयाची पुर्वकर्मे आहेत।।। पण ही पूर्वकर्मेही आयुर्वेदोक्त पंचकर्मात विशिष्ट प्रकारे केली जातात।। याला आम्ही