आयुस्पर्श AyuSparsh

।। व्यसन औषधांचं ।।     धावत्या युगात आधुनिकतेकडे जाताना, पश्चिमात्यांचे अनुकरण करताना आम्ही भारतीयांनी 10,000 किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाच्या अभ्यासातून बनलेलं   आपलं आरोग्यशास्त्र -  आयुर्वेदशास्त्र बाजूला ठेऊन Modern Medical Science ला जवळ केलं।।एवढं जवळ केलं की, त्या औषधींचं जणू व्यसनच लागलंय

Dr Saurabh B Kadam. B.A.M.S, M.D.(Ayurveda) गुढघे - कोपरा - मनगट - घोटा - मनका - हाता पायाच्या बोटांचे सांधे इत्यादी शरीराच्या सांध्याचे दुखणे चालू झाले की बोली भाषेत, संधिवात झाला

- Dr Saurabh B. Kadam     M.D.(Ayurved), Pune आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक आयुवेदातलं पदवीवोत्तर शिक्षण घेत असताना, एखाद्या वेगळ्या आणि आधुनिक शास्त्रात उत्तर नसलेल्या विषयावर सखोल

आयुर्वेदोक्त जेवणाची स्टाईल ।।। - Dr Shalaka S. Kadam*B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य), C. C. Garbhasanskar   एका हातात मोबाईल - कानात हेडफोन अन बाजूला ताट वाटी त्यात खाणं चालू असतं।। ही आजची आमची जेवणाची पद्धत होऊन बसली आहे।। चहा पित पीत जेवण चालू असतं।।

मुतखड्याचे शुद्ध आयुर्वेदिक उपचार।।। Dr Saurabh B. Kadam**M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक* मुतखड्याच्या रात्री अपरात्री होणाऱ्या वेदनेची तुलना गर्भिणीला प्रसूतीवेळी सोसाव्या लागणाऱ्या कळांशी केली

मायग्रेन: आयुर्वेद पंचकर्म व रक्तमोक्षण उपचार !       मायग्रेन हा भयंकररित्या डोके ठणकवणारा आजार..! बुद्धिजीवी प्राण्यांमध्ये या मायग्रेन चं प्रमाण जरा ज्यास्तीच पाहायला मिळतंय आज." कुणीतरी डोक्यावर बसलंय आणि डोक्यात हातोड्याने घाव घालतंय

 मायग्रेन : आयुर्वेदवर्णित रक्तमोक्षण उपचार.!  - स्वानुभव ।। - वैद्य मनश्री संतोष इंगळे मी स्वतः आयुर्वेदाची विद्यार्थिनी असून मायग्रेनने त्रस्त होते. सततच्या डोकेदुखीने त्रस्त, सारखी ठणक आणि डोक्यातील शिरा फणफण करत असल्याने  त्या काढून टाकाव्या की काय अशी भावना होत होती. एवढ्या

(आप्तश्री आयुर्वेद, पुणे येथून आरोग्य सेवा घेणाऱ्या व्यक्तींसाठी औषध विषयक माहितीपर लेख) हिंदी में जाणकारी: https://shriayurvedic.in/amrutdhara-amritdhara/ कोविडच्या पहिल्या - दुसऱ्या लाटेत जोरदार बॅटिंग केलेलं आमचं आणि लोकांचंही आवडतं औषध..! "अमृतधारा" कोविडचा प्रतिकार करताना रोगप्रतिकारक शक्तिवर्धक "श्वासामृत काढया" बरोबर सर्वत्र अमृतधारा वापरली आम्ही..! जसा द्वारपाल दरवाज्यावर उभारून

Dr Saurabh B. Kadam  M.D.(Ayurved), Pune ज्या भागात जे नैसर्गिकरित्या उत्तम प्रकारे पिकते, त्या अन्नधान्यांचा त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या आहारात प्रामुख्याने समावेश असावा.     महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर, ज्वारी - बाजारी हे प्रमुख धान्य आहारात असावी. त्यानंतर तांदुळ - खपली गहु यांचा

error: Content is protected !!