जसं खाल… तसे बनाला..!
- Dr Saurabh Kadam, B.A.M.S, M.D.(Ayurveda) आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत ही मूलतः आयुर्वेदाच्या पर्यायानं निसर्गाच्या मुल सिद्धांतावर आधारलेली आहे. असे सिद्धांत की, जे हजारो वर्षांच्या अनुभवातून - अभ्यासातून अन ऋषी मुनींनी केलेल्या संशोधनांतून सिद्ध झालेले आहेत। इतके सिद्ध की हे सिद्धांतच अंतिम